व्हिडिओ : ...आणि मोदी-हेमामालिनी यांना हसू आवरणंही कठिण झालं!

संसदेत अनेकदा हास्यास्पद प्रसंग घडतात... तर अनेकदा खासदार आपल्या भाषणाच्या मजेशीर शैलीतून हास्याचे कारंजे उडवतात.

Updated: Feb 8, 2017, 12:02 PM IST
व्हिडिओ : ...आणि मोदी-हेमामालिनी यांना हसू आवरणंही कठिण झालं!

नवी दिल्ली : संसदेत अनेकदा हास्यास्पद प्रसंग घडतात... तर अनेकदा खासदार आपल्या भाषणाच्या मजेशीर शैलीतून हास्याचे कारंजे उडवतात.

असाच एक प्रसंग घडला भाजपचे खासदार विरेंद्र सिंग यांच्या भाषणादरम्यान... उत्तरप्रदेशात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या एकत्रित निघालेल्या रॅलीवर टीका करताना विरेंद्र सिंग यांनी उपस्थितांना खो-खो हसायला भाग पाडलं... 

इतकंच नाही तर सदनात उपस्थित असलेल्या अभिनेत्री हेमामालिनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपलं हसू आवरणं कठिण झालं.