व्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर!

अंबानी कुटुंब भारतातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैंकी एक... इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण लगेचच जाणवतं... मग ते त्यांच्या फिरण्यातून का होईना...!

Updated: May 28, 2016, 05:51 PM IST
व्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर! title=

मुंबई : अंबानी कुटुंब भारतातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैंकी एक... इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण लगेचच जाणवतं... मग ते त्यांच्या फिरण्यातून का होईना...!

'Jagat Swak Web TV'नं अंबानींचा एक व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत उन्हाळ्याच्या दिवसांत सुट्टीची मौजमजा लुटण्यासाठी निघालेलं अंबानी कुटुंब दिसतंय... 

आता तुम्ही म्हणाल यात वेगळं ते काय? हा व्हिडिओ पाहा... मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेलच...