ambani

वयाच्या 30 व्या वर्षी 1,77,864 कोटींची संपत्ती; ईशा अंबानीला टक्कर देणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Business News : व्यवसाय क्षेत्रात ती दमदार कामगिरी करत आपलं वेगळेपेण सिद्ध करताना दिसत आहे. या तरुणीची श्रीमंती पाहून भलेभले थक्क... थेट अंबानींशी आहे स्पर्धा. 

 

Feb 6, 2025, 02:11 PM IST

Jio ची दिवाळी धमाका ऑफर; अनलिमिटेड इंटरनेट आणि मोफत OTT APP, किंमत फक्त...

Jio Diwali Dhamaka offers: जिओ कंपनी ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर्स आणली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.

 

Oct 11, 2024, 10:25 AM IST

अंबानी कुटुंबीय अँटीलियाच्या 27 व्या मजल्यावरच का राहतात? कारण अतिशय भन्नाट

भारतातील गडगंज श्रीमंत अंबानी कुटुंबीय 27 व्या मजल्यावरच का राहतात? 

Oct 8, 2024, 03:39 PM IST

'जिओ'कडून सर्व Users ला मोठा Alert.. 'या' Numbers वरुन आलेल्या कॉल, मेसेजपासून सावध

Important Warning For Jio Users: मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या जिओकडून सर्व ग्राहकांना यासंदर्भातील इशारा देणारे मेसेज पाठवले जात आहेत. नेमकं या मेसेजमध्ये काय म्हटलं आहे आणि कसला इशारा देण्यात आलाय जाणून घ्या....

Sep 13, 2024, 03:55 PM IST

अंबानींची धाकटी सून राधिका मर्चंट गरोदर? सासूबरोबरच्या 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण

Radhika Merchant Photos: राधिका मर्चंट आणि तिच्या सासूचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

Sep 9, 2024, 11:56 AM IST

लग्नाआधी काय करायच्या नीता अंबानी? पगार किती होता?

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत. 

Aug 15, 2024, 05:20 PM IST

Ambani Wedding in KUWTK : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा!

Ambani Wedding in KUWTK : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा हॉलिवूडमध्ये झळकणार 

Jul 12, 2024, 12:07 PM IST

कोण आहेत ईशा अंबानीची सासू? हार्वर्डमधून घेतलंय शिक्षण तर शास्त्रज्ञ म्हणून केलंय काम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही सोहळा 12 जुलै रोजी होणार आहे. या बिग फॅट लग्नाची सुरुवात 'मामेरू विधी'ने झाली. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील सदस्यांसह ईशा अंबानीच्या सासू स्वाती पिरामल देखील चर्चेत होत्या.

Jul 10, 2024, 02:55 PM IST
MLA Nitesh rane target tejas thackeray dancing in ambani family party 02:01

अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स

MLA Nitesh rane target tejas thackeray dancing in ambani family party

Jul 9, 2024, 05:30 PM IST
MLA Nitesh rane target tejas thackeray dancing in ambani family party 00:49

अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स

MLA Nitesh rane target tejas thackeray dancing in ambani family party

Jul 9, 2024, 05:25 PM IST

अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा

Rich Indian Weddings: अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा. खर्च इतका मोठा की, सात काय त्या पुढच्या पिढ्याही बसून खातील... पाहा या धनिकांमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत... 

Jul 2, 2024, 02:43 PM IST

ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल

Central Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 10, 2024, 10:05 AM IST

अनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!

Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.

Apr 3, 2024, 09:46 AM IST

अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

Hital Meswani Success Story: हितल हे मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराच्या अत्यंत जवळचे मानले जातात. 

Mar 18, 2024, 06:36 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x