नवी दिल्ली : राजदचे अध्यक्ष लालू यादव आता संसदेत दिसणार नाहीयत, मात्र लालू यादव यांचे काही मश्किल किस्से कॅमेरा बंद झाले आहेत.
लालू यादव हिंदीत बोलत असतांना लालू यादव यांना काही सदस्यांनी इंग्रजीत बोलण्याची विनंती केली, त्यावर लगेच लालू यादव यांनी इंग्रजीत हिंदीचं भाषांतरही करून दाखवलं, हे भाषांतर ऐकण्यासारखं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.