१११ जेसीबींनी १९ दिवसात फ्लायओव्हर पाडला

पूर्व चीनमधील हा फ्लयाओव्हर होता.

Updated: Sep 8, 2016, 11:11 PM IST

बीजिंग : चीनमध्ये २४ वर्ष जुना फ्लायओव्हर ११६ जेसीबी मशीन्सच्या मदतीने १९ दिवसात पाडण्यात आला. एवढंच नाही, या १९ दिवसाच्या हात फ्लायओव्हरचे सर्व अवशेषही हटवण्यात आले. पूर्व चीनमधील हा फ्लयाओव्हर होता. नानचंगमधील हा चीन ५०० मीटर लांब होता. मेट्रो रेल्वेला जागा करण्यासाठी हा फ्लायओव्हर पाडण्यात आला.