74 देशांवर सायबर अॅटॅक, 50 हजार संगणक निकामी

जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अॅटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सने रॅनसमवेअरच्या मदतीने जवळपास 50 हजारांहून अधिक संगणाकांवर निशाणा साधला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 13, 2017, 08:54 AM IST
74 देशांवर सायबर अॅटॅक, 50 हजार संगणक निकामी title=

लंडन : जगभरातील जवळपास 74 देशांवर सायबर अॅटॅक करण्यात आला आहे. हॅकर्सने रॅनसमवेअरच्या मदतीने जवळपास 50 हजारांहून अधिक संगणाकांवर निशाणा साधला आहे.

सायबर हल्ल्यानंतर संगणक पूर्णत: ठप्प झालेत. रेनसमवेयरच्या या सायबर हल्ल्ल्यात ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ सर्विस पूर्णत: बंद झाली आहे. 

रेनसमवेअर हा संगणकी वायरस असून तो संगणक निकामी करून टाकतो. तर संगणक वाचविण्यासाठी एका ठराविक किंमतीची मागणी केली जात आहे.