व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस

जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.

Updated: Dec 14, 2015, 09:06 PM IST
व्हिडिओ... तरुणीने एका वेळेत खाले 100 ब्रेडचे स्लाईस title=

टोकियो : जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना भूक सहन नाही होत. भूक लागल्यानंतर काही लोकं एवढं खातात की आपण त्यांच्याकडे पाहातच राहातो. पण भूक लागल्यानंतर एका तरुणीने तब्बल 100 ब्रेडच्या स्लाईस खाल्या आहेत.

जपानमधील युका किनोशिता हिने एका वेळेत ब्रेडचे 100 स्लाईस खालेत. 100 स्लाईसमधून  जवळपास 10,000 कॅलरी ऊर्जा  मिळते.

किनोशिता ही नेहमी खाण्याचे विक्रम युट्यूबवर टाकत असते. असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.