पाहा व्हिडिओ: जेव्हा लाइव्ह TV शोमध्ये दिसलं 'भूत'?

काय तुम्ही लाइव्ह टीव्ही शोमध्ये 'भूत' पाहिलं आहे का?

Updated: Jan 7, 2016, 07:17 PM IST
पाहा व्हिडिओ:  जेव्हा लाइव्ह TV शोमध्ये दिसलं 'भूत'? title=

मुंबई : काय तुम्ही लाइव्ह टीव्ही शोमध्ये 'भूत' पाहिलं आहे का? नाही पाहिलं असेत तर हा व्हिडिओ पाहा. तुम्हांला आश्चर्य वाटेल. एका ब्रेकफास्ट टीव्ही शोच्या शुटींगवेळी टीव्हीवर लाइव्ह भूत दिसले. 

हे भूत आहे का नेमक इतर काही पाहा व्हिडिओ... 

 

 

दरम्यान, झी मीडिया भूत प्रेतांवर विश्वास ठेवत नाही.