बेरूत : इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचा क्रुरता आणि नराधमतेच्या सीमा तोडल्या आहेत. नुकताच त्यांचा क्रूर, हिंसक आणि लज्जास्पद व्हिडिओ समोर आला आहे. या फूटेजमध्ये आयसिसचे दहशतवादी तरूणी आणि महिलांच्या एका समुहाला जबरदस्ती त्याच्या परिवारापासून वेगळे कर आहेत आणि आपल्या सेक्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी फरफटत नेत आहेत.
काही ज्यू कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. यात महिला आणि तरूणींना फरफटत नेत असल्याचे दिसत आहेत. त्या महिला रडत आहेत, ओरडत आहेत. का
पाहा धक्कादायक, लज्जास्पद व्हिडिओ