IAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2017, 05:18 PM ISTइसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला
इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय.
Oct 1, 2016, 10:05 PM IST...हा आहे भारतीय वंशाचा नवा 'जिहादी जॉन'
भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
May 3, 2016, 04:31 PM ISTपाहा व्हिडिओ : 'वासना' मिटवण्यासाठी महिलांना फरफटत नेतात ISISचे दहशतवादी
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचा क्रुरता आणि नराधमतेच्या सीमा तोडल्या आहेत. नुकताच त्यांचा क्रूर, हिंसक आणि लज्जास्पद व्हिडिओ समोर आला आहे. या फूटेजमध्ये आयसिसचे दहशतवादी तरूणी आणि महिलांच्या एका समुहाला जबरदस्ती त्याच्या परिवारापासून वेगळे कर आहेत आणि आपल्या सेक्सची इच्छा पूर्ण करण्यासाठी फरफटत नेत आहेत.
Dec 21, 2015, 03:25 PM ISTसीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी
सीरियामध्ये रशियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने एक कॉल टॅप केला, त्यात सीरियामध्ये रशियाच्या हल्ल्याने घाबरलेला आयएसमध्ये सामिल असलेला भारतीय दहशतवादी घरी परतण्याबाबत बोलत होता. हा दहशतवादी ६ महिन्यांपूर्वी इसीसमध्ये सामील झाला होता.
Oct 9, 2015, 05:13 PM ISTभारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!
इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय.
Sep 9, 2015, 03:11 PM ISTअतिरेकी संघटना आयएसचा क्रूरपणा, महिलांवर 'सेक्स गुलाम'साठी जबरदस्ती
जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी गट इस्लामिक स्टेटचा (आयएस) दहशतवादी क्रूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रभावाखालील क्षेत्रात महिलांना 'सेक्स गुलाम' होण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.
Aug 21, 2015, 03:07 PM IST