इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

AFP | Updated: Jul 21, 2014, 04:10 PM IST
इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर title=

गाजा/जेरूसलेम : इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

नजीकच्या शेजाया भागावर इस्रायली सैनिकांनी हल्ले तीव्र केल्यानं शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांना रविवारी गाझा शहर सोडणं भाग पडलं. बॉम्बहल्ले आणि गोळीबारात 60 हून अधिक लोक ठार, तर 380 जखमी झाले आहेत.  

Security Council calls for respect of intl humanitarian law, incl protection of civilians. #Gaza pic.twitter.com/zszF5aKBLW - more via @RwandaUN

— United Nations (@UN) July 21, 2014

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.