चिमुरडीने लहान बहिणीला पर्मनंट मार्करने बनवले झेब्रा

लहान मुलांना काही प्राणी खूप आवडतात, त्यांच्या खेळण्यामध्ये त्या प्राण्यांना खूप मानाचे स्थान असते. त्यांचा ड्रेस, खेळणे, घरातील वस्तू या त्या प्राण्याचा समावेश असतो. 

Updated: Feb 23, 2016, 08:06 PM IST
चिमुरडीने लहान बहिणीला पर्मनंट मार्करने बनवले झेब्रा title=

मुंबई : लहान मुलांना काही प्राणी खूप आवडतात, त्यांच्या खेळण्यामध्ये त्या प्राण्यांना खूप मानाचे स्थान असते. त्यांचा ड्रेस, खेळणे, घरातील वस्तू या त्या प्राण्याचा समावेश असतो. 

पण एका चिमुरडीला झेब्रा हा प्राणी खूप आवडत होता तर तीने आपल्या लहान बहिणीला चक्क पर्मनंट मार्करने रंगविले आणि झेब्रा केले.

आईने तिला विचारले हे का केलं... तर पाहा का सुंदर उत्तर दिलं... तुम्हांलाही हसू येईल...  पाहा व्हिडिओ

 

Ohhhhh k. I knew they seemed too quiet....//To use this video in a commercial player or in broadcasts, please email licensing@storyful.com //

Posted by Amy Herrmann on Thursday, February 18, 2016