लहानग्या मुलीच्या एका हातात पेन, तर दुसऱ्या हातात धाकट्या बहिणीची जबाबदारी; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या मुलीचे वयही जास्त नाही, ती सुमारे 10 वर्षांची आहे आणि ती चौथीत शिकते.
Apr 5, 2022, 03:31 PM ISTचिमुरडीने लहान बहिणीला पर्मनंट मार्करने बनवले झेब्रा
लहान मुलांना काही प्राणी खूप आवडतात, त्यांच्या खेळण्यामध्ये त्या प्राण्यांना खूप मानाचे स्थान असते. त्यांचा ड्रेस, खेळणे, घरातील वस्तू या त्या प्राण्याचा समावेश असतो.
Feb 23, 2016, 08:04 PM ISTकार्यक्रम पाहून १० वर्षांच्या चिमुरडीनं केली आईची डिलिव्हरी!
टीव्हीवर कार्यक्रम पाहून एका १० वर्षीय मुलीनं आपल्या आईची डिलिव्हरी केली, हे ऐकलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, असं इंग्लंडमध्ये घडलंय.
Apr 17, 2015, 07:12 PM IST