थंड बिअर आणि अजगरासह समुद्रात मज्जामस्ती

 समुद्र किनारी कुत्राला फिरवायला घेऊ येणे हे खूपच कॉमन गोष्ट आहे. पण ऑस्ट्रेलियातील एक अवलिया आपल्या पाळलेल्या अजगरासह समुद्रावर मजा मस्ती करायला येतो. 

Updated: Mar 4, 2016, 06:52 PM IST
थंड बिअर आणि अजगरासह समुद्रात मज्जामस्ती title=

क्विन्सलँड :  समुद्र किनारी कुत्राला फिरवायला घेऊ येणे हे खूपच कॉमन गोष्ट आहे. पण ऑस्ट्रेलियातील एक अवलिया आपल्या पाळलेल्या अजगरासह समुद्रावर मजा मस्ती करायला येतो. 

याचा एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ऑस्ट्रेलिया बिचगोएर आणि वॉकन फिनिक्स बँडचा सदस्य इंडियाना बोन्स याने पोस्ट केला आहे. 

या व्हिडिओमध्ये एक माणूस बिअर पीत आहे आणि पाण्यात आपल्या पाळीव सापासोबत खेळत आहे. 

हा व्हिडिओ टॉलेबुगेरा खाडीत चित्रित करण्यात आला आहे. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ... 

 

There's currently a bloke down here drinking a VB tally and chucking his pet snake around. Amazing

A video posted by Indiana Bones (@indy.bones) on