धक्कादायक ! मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आई गर्भवती

कोर्टाने एका ३४ वर्षीय महिलेला आपल्या १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली ३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमधील हाँगकाँग शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टाने महिलेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याने ही शिक्षा सुनावली आहे. 

Updated: Jun 14, 2016, 10:59 AM IST
धक्कादायक ! मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने आई गर्भवती title=

हाँगकाँग : कोर्टाने एका ३४ वर्षीय महिलेला आपल्या १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली ३ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चीनमधील हाँगकाँग शहरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टाने महिलेला अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवल्याने ही शिक्षा सुनावली आहे. 

सामाजिक दृष्टीकोनातून कोर्टाने या मुलाचा आणि आईचा फोटो जाहीर न करण्याची सूचना मिडियाला दिली आहे. त्यामुळे त्यांची माहिती देखील जाहीर नाही केली गेली.