वृद्ध व्यक्तीने १२ वर्षाच्या मुलीसोबत केला विवाह आणि...

एका वृद्ध व्यक्तीने एका १२ वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला.  असं करणं हे अनेक देशात कायद्याने गुन्हा आहे. हा व्हिडिओ देखील बालविवाह रोखण्यासाठी बनवला गेला आहे. 

Updated: Feb 22, 2016, 04:20 PM IST
वृद्ध व्यक्तीने १२ वर्षाच्या मुलीसोबत केला विवाह आणि... title=

नवी दिल्ली : एका वृद्ध व्यक्तीने एका १२ वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला.  असं करणं हे अनेक देशात कायद्याने गुन्हा आहे. हा व्हिडिओ देखील बालविवाह रोखण्यासाठी बनवला गेला आहे. 

युनायटेड नेशन पॉप्यूलेशन फंडच्या समर्थनात बनवण्यात आलेल्या हा व्हिडिओ लेबनान सरकारवर बालविवाह रोखण्याबाबत दबाव आणण्यासाठी आहे. पाहा नेमकं काय होतं जेव्हा तो १२ वर्षाच्या मुलीसह विवाहानंतर फोटोसेशन करतो. 

पाहा व्हिडिओ