'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी रशिया सज्ज! अमेरिकेची गरज नाही...

संपूर्ण जग शांत असेल तर एक आवाजदेखील खूप शक्तीशाली ठरते, हे वक्तव्य केलं होतं पाकिस्तानची मुलगी आणि नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिनं... असाच शक्तीशाली आवाज आता दिसतोय तो 'रशियाचा'...

Updated: Sep 26, 2015, 08:13 PM IST
'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी रशिया सज्ज! अमेरिकेची गरज नाही...  title=

मुंबई : संपूर्ण जग शांत असेल तर एक आवाजदेखील खूप शक्तीशाली ठरते, हे वक्तव्य केलं होतं पाकिस्तानची मुलगी आणि नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिनं... असाच शक्तीशाली आवाज आता दिसतोय तो 'रशियाचा'...

दहशतवादी संघटना 'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी आता रशिया सरसावलीय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादमिर पुतीन यांनी ही घोषणा केलीय. इसिसच्या विरुद्ध अमेरिकेनं साथ दिली नाही तर रशियाकडे स्वबळावर इसिसचा खात्मा करण्याची ताकद आहे... रशियाला कुणाच्याही मदतीची गरज लागणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

याचनिमित्तानं रशियाच्या लष्कराच्या ताकदीचा आढावा घेणारा हा विशेष कार्यक्रम... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.