russia

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका

Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.

Apr 14, 2024, 02:11 PM IST

रशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक

Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. 

Mar 23, 2024, 07:10 AM IST

थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार; चीन आणि रशियाचा जगाला धडकी भरवणारा प्लान

Russia-China : चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा चीन आणि रशियाचा प्लान आहे. दोन्ही देश एकत्रितरीत्या यावर काम करत आहेत. मात्र, अमेरिकेने याला जाहीर विरोध दर्शवला आहे. 

Mar 16, 2024, 05:30 PM IST

नोकरीच्या बहाण्याने रशियात बोलावलं, युक्रेनविरुद्धच्या युद्धात पाठवलं... एका भारतीयाचा मृत्यू

Indian Citizen Died in Russia : रशिया युक्रेन यु्द्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण अजूनही युद्धाला पूर्णविराम मिळालेला नाही. यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झाली आहे. आता यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mar 6, 2024, 04:42 PM IST

जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 11:37 AM IST

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

Oymyakon Cold : एक गाव जे मंगळ ग्रहापेक्षाही थंड आहे. एक गाव जिथे लोकांच्या पापण्याही गोठतात. एक गाव जिथलं तापमान उणं साठ अंशांच्या खाली आहे. हाडं गोठवणारी आणि प्रचंड बोचणारी थंडी. दिवसातला 21 तास इथे असतो फक्त अंधार असतो.

 

Jan 29, 2024, 09:09 PM IST

भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

Dec 31, 2023, 04:14 PM IST

Video : ....अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप

Viral Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी वायफळ गोष्टीच व्हायरल होतात असं नाही. तर, सोशल मीडियावर अनेकदा काही अशाही गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला हैराण करतात.

 

Dec 27, 2023, 03:01 PM IST

2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान

चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.  

Dec 3, 2023, 10:36 PM IST

'किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर...', पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी?

Russian 8 Children: येत्या काही दशकांत रशियन लोकसंख्या वाढवणे आणि भावी पिढ्यांसाठी ती जतन करणे हे आपले लक्ष्य असल्याचे पुतिन म्हणाले. 

Dec 2, 2023, 10:53 AM IST

53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं...

एका 53 वर्षीय महिलेने आपल्याच 31 वर्षं मुलाशी लग्न केलं आहे. आमची मनं जुळत असल्याने एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही असं या महिलेचं म्हणणं आहे. 

 

Oct 27, 2023, 07:05 PM IST

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'

Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे. 

Sep 22, 2023, 12:20 PM IST

ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू

kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली. 

 

Sep 18, 2023, 11:49 AM IST

जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी किम जोंग उन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची लीमोझिन कार एखाद्या लहान मुलाप्रमाणे कौतुकाने पाहत होते. इतकंच नाही तर  त्यांनी आतही बसून पाहिलं. 

 

Sep 14, 2023, 04:50 PM IST

Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे

Kim jong un meeting vladimir putin : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शस्त्र करारासंबंधिची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. द्यामुळं पाश्चिमात्य देशांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. इथं हा दौरा चर्चेत असतानाच तिथं किम जोंग यांच्या उत्तर कोरिया या देशाविषयीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे. 

 

Sep 12, 2023, 11:26 AM IST