सोने, चांदीच्या दरात घसरण; 1 हजारांनी झालं स्वस्त! पाहा दर काय
Gold Silver Price Falls As US Federals Signals Rate Cut
Dec 20, 2024, 12:35 PM ISTगौतम अदानींना एकाच दिवशी आणखी एक मोठा दणका; ₹2.45 लाख कोटी कुठे उधळले? स्पष्टीकरण द्या
Gautam Adani Group: बुधवारीच गौतम अदानी यांनी 20 Year ग्रीन बॉण्डच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलरची रक्कम उभी करण्याची घोषणा केली होती.
Nov 21, 2024, 02:12 PM IST
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरमहा किती पगार मिळतो? भत्ते अन् रक्कम पाहून डोकं धराल
US President Salary Per Month: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना जगभरात मानाचं स्थान प्राप्त असतं. पण, जगातील सर्वाधिक वेतन घेणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून आजही अमेरिकी राष्ट्राध्य़क्षांना गणलं जात नाही.
Nov 5, 2024, 03:48 PM IST
घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, 'भारतीय..'
Gold In Lockers Indian Women Connection Veteran investor Comment: सोनं घेऊन ठेवावं की नाही? याबद्दल भारतीयांमध्येच दोन गट दिसून येतात. मात्र जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूकदाराने सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भात भारतीय महिलांचा उल्लेख करत केलेलं विधान अनेकांनाचा आश्चर्याचा धक्का देणार आहे. या गुंतवणूकदाराने नेमकं काय म्हटलं आहे. सोनं ही डेड इनव्हेस्टमेंट आहे का? याचसंदर्भात जाणून घ्या...
Sep 1, 2024, 03:51 PM IST'मला मारुन टाका, मी भीक मागतो', आई-वडिलांचं मुंडकं छाटल्यानंतर आरोपीची विनवणी, पोलिसांनी 5 गोळ्या घातल्या अन्...
9 जुलै रोजी, जोसेफ गर्डविलने त्याच्या आईवडिलांची त्यांच्या घरी हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांचा ग्राफिक फोटो चुलत भावाला पाठवला.
Aug 26, 2024, 03:17 PM IST
अमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या; पोलिसांनी आरोपीला सोडून दिलं, म्हणाले 'कदाचित त्याने...'
नवविवाहित गेविन आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात असताना इंडी शहराजवळ आरोपींनी त्याला गोळ्या घालून ठार केलं.
Jul 21, 2024, 04:26 PM IST
Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या गोळीबाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Jul 14, 2024, 07:32 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!
Attack on US Ex President Donald Trumph: या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे.
Jul 14, 2024, 09:29 AM ISTवनविभागानेच दिली साडेचार लाख घुबडांची सुपारी; शिकारी तैनात! कारण धक्कादायक
450000 Owls To Be Killed: काही शे किंवा काही हजार नाही तर तब्बल साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन वन विभागाने तयार केला आहे. यामागील कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 7, 2024, 02:06 PM ISTपत्नी आणि 2 मुलांना टेस्ला कारमध्ये बसवून कार कड्यावरुन थेट पॅसिफिक समुद्रात बुडवली; 1 वर्षांनी समोर आलं खरं कारण
जानेवारी 2023 मध्ये भारतीय वंशाचा डॉक्टर धर्मेश पटेल याने पत्नी आणि दोन मुलांना घेऊन जाणारी टेस्ला कार 250 फूट दरीत पाडली होती.
Jun 27, 2024, 02:31 PM IST
VIDEO | अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, पोलिसांनी 5 जणांना केली अटक
Indian-owned PNG Jewelers America looted jewellery police arrested 5 people
Jun 14, 2024, 06:35 PM ISTअमेरिकेत PNG ज्वेलर्समध्ये दरोडा; 20 जण 2 मिनिटात दागिने लुटून पसार; मध्यरात्री पाठलाग करुन 5 जणांना अटक
अमेरिकेत पीएनजी ज्वेलर्सवर (PNG Jewelers) दरोडा टाकण्यात आला आहे. तब्बल 20 जणांनी दुकानात घुसून फक्त 2 मिनिटात दागिने लुटले. पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.
Jun 14, 2024, 05:54 PM IST
अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्तीचं नाव काय
US Citizenship : देशाच्या वतीनं आखून देण्यात आलेले नियम आणि त्या नियमांची पूर्तता करण्याच्या अटीवर या देशाचं नागरिकत्वं बहाल केलं जातं.
Jun 13, 2024, 01:59 PM IST
पतीच्या कॉफीत रोज टाकायची थोडं विष; पतीला किचनमधील छुप्या कॅमेरात जे दिसलं ते धक्कादायक
Wife poisoning her husband: तुरुंगवास वाचावा म्हणून आता या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
May 14, 2024, 05:03 PM ISTखाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी, मग त्याहूनही किळसवाणं कृत्य! VIDEO वरुन वेटर गजाआड
Dirty act in Restaurant : एका व्हिडीओमुळे वेटरचं किळसवाण कृत्य समोर आलंय. तो खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी करायचा. एवढंच नाही तर अतिशय किळसवाणा कृत्य करायचा.
May 13, 2024, 03:06 PM IST