व्हिडिओ: रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमिर पुतिन यांचं आइस हॉकी प्रेम

जगातील सगळ्यात शक्तीशाली नेते आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमिर पुतिन यांचं अनोखं रुप समोर आलंय.. ६२ वर्षीय पुतिन यांनी रशियाच्या सोची इथं आयोजित एका आइस हॉकी मॅचमध्ये सहभाग घेतला.

Updated: May 17, 2015, 08:25 PM IST
व्हिडिओ: रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमिर पुतिन यांचं आइस हॉकी प्रेम title=

सोची: जगातील सगळ्यात शक्तीशाली नेते आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमिर पुतिन यांचं अनोखं रुप समोर आलंय.. ६२ वर्षीय पुतिन यांनी रशियाच्या सोची इथं आयोजित एका आइस हॉकी मॅचमध्ये सहभाग घेतला.

पुतिन यांनी या मॅचमध्ये केवळ सहभाग घेतला नाही तर एकापाठोपाठ एक आठ गोल्स लगावले... पुतिन यांच्या या कामगिरीमुळं त्यांची टीम १८-६ अशा फरकानं ही मॅच जिंकली. यावेळी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव हेसुद्धा उपस्थित होते. 

पुतिन यांचं ज्युडोप्रेम सर्वश्रुत आहे. मात्र आता त्यांच्या या आइस हॉकी प्रेमानं अनेकांना आश्चर्यचकीत केलंय. त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.