...अन् Putin थेट Ukraine मध्ये पोहोचले; स्वत: चालवली कार! पाहा Surprise Visit चे Photos
Putin Visit To Occupied Mariupol: युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील मारियुपोल शहराला भेट दिली. यापूर्वी पुतिन यांनी क्रीमियाचा दौरा केला होता. या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. ही भेट कशासाठी होती, कधी झाली जाणून घेऊयात...
Mar 20, 2023, 01:31 PM ISTVladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!
Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
Mar 17, 2023, 10:46 PM ISTRussia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTPutin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'
Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.
Feb 3, 2023, 06:37 PM ISTPutin Assassination: "पुतिन 71 वा वाढदिवस साजरा करु शकणार नाहीत, 'या' तारखेआधीच होईल हत्या"
पुतिन हे सध्या ७० वर्षांचे असून ते आजारी असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात, मात्र रशिया सरकाने ही वृत्त फेटाळली आहेत.
Jan 14, 2023, 03:12 PM ISTUkraine War: टीकाकारांना पुतिन धडा शिकवण्याच्या तयारीत! कनिष्ठ सभागृहाने मंजूर केला 'हा' प्रस्ताव
Russia-Ukraine War: फेब्रवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरु असून रशियामधूनच या युद्धाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन सरकारचा मोठा निर्णय
Jan 14, 2023, 08:59 AM ISTRussia Ukraine: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा सर्वात मोठा निर्णय, रशियन सैनिकांना युद्धविरामाचे आदेश!
Russia Ukraine War: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्लादिमीर पुतिन यांनी (Vladimir Putin has called for ceasefire) आपल्या सैनिकांना मोठा आदेश दिला आहे.
Jan 6, 2023, 01:11 AM ISTVladimir Putin यांच्यासाठी हरणांचं रक्त; श्वानांचा बळी; रशियन पत्रकारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
vladimir putin health : रशियाचे राष्ट्रपती, व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin health) आरोग्यासंदर्भात दर दिवशी अशी काही माहिती समोर येत आहे, ज्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे.
Dec 5, 2022, 03:02 PM ISTचिंताजनक! रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठा अपघात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना खाली पडल्याची घटना घडलीय.
Dec 3, 2022, 08:43 PM ISTRussia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात
Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.
Nov 19, 2022, 09:48 AM ISTRussia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का
Why Russia Ukraine Fighting: रस्त्यावर कारची रहदारी सुरु होती. यावेळी अचानक कारच्या समोर Missile Attack झाला. त्यावेळी कार चालकांना चांगलाच घाम फुटला तर काहींना मोठा हादरा बसला. हा व्हिडिओ कारमधून शूट करण्यात आलाय.
Nov 18, 2022, 08:02 AM ISTयुक्रेन-रशिया युद्धादरम्यान या देशावर पडली मिसाईल, आता दोन्ही देशांनी झटकले हात
Ukraine-Russia war : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजून तरी थांबलेलं नाही. पण या दोन्ही देशांच्या वादात तिसऱ्या देशातील लोकांना जीव गमवावा लागला आहे.
Nov 17, 2022, 07:17 PM ISTही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व
अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.
Nov 17, 2022, 04:16 PM ISTRussia Ukraine War : रशियाला चकवा देणार युक्रेनचा 'डर्टी बॉम्ब', एका सेकंदात स्वाहा...!
Russia Ukraine Dirty Bomb : रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये (Russia Ukraine War) अण्वस्त्रांचा वापर होणार असल्याची भीती संपूर्ण जगाला असतानाच आता रशियानं युक्रेनवर गंभीर आरोप केल्याची बाब समोर आली.
Oct 27, 2022, 04:44 PM ISTRussia Ukraine War : असाल तसे, मिळेल त्या माध्यमातून युक्रेन सोडा; भारतीयांना इशारा
ही सर्व परिस्थिती आणि एकंदरच चिघळलेलं युद्ध पाहता भारतीय दुतावासानं पुन्हा एकदा युक्रेनमध्ये असणाऱ्या नागरिकांना देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
Oct 26, 2022, 07:01 AM IST