मॉस्को : आज आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत जगातील सर्वात थंड हवामानाचे गाव... ज्या ठिकाणी रक्त गोठून जाते... जीवाचा थरकाप उडतो. ते गाव आहे रशियातील ओमियाकोन... या गावाचे तापमान वजा ७१ डिग्री आहे... आणि त्या ठिकाणी लोकं राहतात... तुमच्या विश्वास बसत नाही तर पाहा खालील व्हिडिओ...
पाहू या हा व्हिडिओ....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.