earth

7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील 'त्या' मूर्तीनं वाढवलं गूढ

कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे. 

Dec 19, 2024, 02:41 PM IST

पृथ्वीचा स्वतःभोवती फिरतानाचा अद्भुत नजारा; व्हिडीओ पाहून डोळ्याचं पारणं फिटेल Watch Video

पृथ्वी गोल आहे. पण गेल्या काही काळापासून पृथ्वी गोल की सरळ याबाबत वाद सुरू आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी 24 तासांत आपल्या अक्षावर फिरताना दिसत आहे. सुरुवातीला या व्हिडिओवर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा एक टाइमलॅप व्हिडिओ आहे, जो आश्चर्यकारक आणि अद्बभुत असा आहे. बार्टोस वोज्झिन्स्क या नामिबियाच्या छायाचित्रकाराने आकाश स्थिर करून हे रेकॉर्ड केले आहे. 

Dec 1, 2024, 11:49 AM IST

पृथ्वीच्या आत किती आहे पाणी? हुशारच देऊ शकतील याचं उत्तर!

पृथ्वीचा एक तृतीयांश भाग पाण्याने भरलाय, हे आपल्या सर्वांना माहिती असेल.पण पृथ्वीच्या आत किती पाणी आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?पृथ्वीच्या पृष्ठभागावर जितकं पाणी आहे, त्याच्या साधारण एक चतुर्थांश पाणी पृथ्वीच्या खाली आहे. रिपोर्टनुसार, पृथ्वीच्या आत 43.9 मिलियन क्यूबिक किलोमीटर पाणी आहे. पृथ्वीच्या आतील बहुतांश पाणी पिण्यायोग्य आहे. तर काही ठिकाणी खारे पाणीदेखील आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 1.386 बिलियन किलोमीटरवर पाणी आहे. ज्यातील बहुतांश पाण्याचा भाग पिण्यायोग्य नाही. समुद्रातील पाणी खारे आहे. जे पिण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. पृथ्वीवर 2.5 टक्के पाणी गोडं आहे. म्हणजेच पिण्यायोग्य आहे.

Nov 30, 2024, 09:32 PM IST

अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?

Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...  

 

Nov 27, 2024, 02:06 PM IST

Gold Planet : 'या' ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकच्या वाट्याला 10 हजार कोटी येतील; 2026 ला NASA चे यान पोहचणार

संशोधकांना ब्रम्हांडात सोन्याने भरलेला ग्रह सापडला आहे. या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर पृथ्वीवरील प्रत्येक माणूस करोडपती होईल. जाणून घेऊया ग्रहाविषयी.  

Nov 17, 2024, 05:15 PM IST

पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होईल?

ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवटदेखील होणार असं म्हटलं जातं. म्हणजे एक दिवस पृथ्वीचादेखील अंत होणार आहे. भले त्यासाठी करोडो वर्षेदेखील लागू शकतात. पण पृथ्वीचा शेवट कधी होणार?पृथ्वी किती वर्षांनी नष्ट होईल?रिपोर्टनुसार, पृथ्वीचा अंत सुर्याच्या अंतासोबत होऊ शकतो.1 अब्ज वर्षानंतर सुर्य पृथ्वीच्या वायुमंडळाला संपवेल असे अनुमान व्यक्त केले जाते. त्यावेळी सुर्य पृथ्वीवर असलेला सर्व ऑक्सिजन नष्ट करेल. ज्यामुळे पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल आणि पृथ्वी ओसाड बनेल. ग्लेशियर विरघळेल आणि पृथ्वी पाण्यामध्ये बुडेल. 

Nov 11, 2024, 09:26 PM IST

पृथ्वीवरून मानवी अस्तित्वं नाहीसं झालं तर?

Earth Without Humans: पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, जो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करत आहे. कारण ठरतेय ती म्हणजे या पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी. 

Nov 5, 2024, 02:31 PM IST

एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर पाठवलेल्या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला; पहिल्यांदाच सिग्नल डिकोड करण्यात यश

मंगळ ग्रहावरुन एलियनने पाठवलेला सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. एलिययने काय मेसेज पाठवला आहे याचा उलगडा होणार आहे. 

Oct 30, 2024, 06:38 PM IST

1682044760 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची पावडर करुन पृथ्वीच्या वातावरणात सोडण्याचा मास्टर प्लॅन! कारण...

Diamond Dust Into Earth Atmosphere Know Why: जगभरातील वेगवेगळ्या संस्थांमधील संशोधकांनी एकत्र येऊन अभ्यास केल्यानंतर ते या फारच आगळ्यावेगळ्या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत. मात्र यामागील कारण काय आहे जाणून घेऊयात...

Oct 27, 2024, 05:05 PM IST

पृथ्वी किती वर्षांनी होणार नष्ट?

पृथ्वी नष्ट होईल अशा अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील.याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जातात.पृथ्वीवर 5 वेळा महाप्रलय आला ज्यामुळे सर्वकाही नष्ट झाले. पण पृथ्वी किती वर्षांनी नष्ट होईल? तुम्हाला माहिती आहे का?पृथ्वीची जीवनरेषा कुठपर्यंत आहे? हे आपण जाणून घेऊया. अस्ट्रॉनॉमीनुसार पृथ्वीवर 4 ते 5 अरब वर्षापुर्वी जीवन सुरु झालं. यामध्ये एका रिसर्च पेपरचा उल्लेख करण्यात आलाय. जो न्यूयॉर्क विद्यापीठात 1994 साली छापला गेला. यानुसार 1.5 अरब वर्षानंतर पृथ्वीवरील तापमान इतके वाढेल की महासागराचे बाष्पीभवन होईल. याप्रकारे पृथ्वीचे आयुष्य संपेल. हळुहळू याची लक्षणे दिसू लागली आहेत. यानुसार साधारण 5 ते 7 अरब वर्षानंतर पृथ्वी संभाव्यता नष्ट होईल.

Oct 20, 2024, 06:06 AM IST

Warning! पृथ्वीच्या दिशेनं येतोय भल्यामोठ्या स्टेडियमच्या आकाराचा लघुग्रह, आता...?

जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर... 

 

Oct 18, 2024, 10:15 AM IST

जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरले

सूयामुळे  पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. 

Sep 28, 2024, 05:45 PM IST

मोठी बातमी! पृथ्वीचा 'दुसरा चंद्र' सापडला; मात्र 56 दिवसच दिसणार, कारण...

Earth Second Moon Everything You Need To Know: पृथ्वीला एक नैसर्गिक चंद्र असतानाच आता दुसऱ्या नैसर्गिक चंद्राचाही शोध लागला असून त्याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे. 

Sep 20, 2024, 12:05 PM IST

चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?

चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विनाशकारी असेल. चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील. छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.

Aug 27, 2024, 03:30 PM IST

अंतराळात अडकलेल्या Sunita Williams ला परत आणण्यासाठी ISRO स्पेसक्राफ्ट पाठवणार? हे शक्य आहे का?

Can India Sent Spacecraft To Help Sunita Williams Rescue Mission: केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेली सुनिता विल्यम्स आता थेट पुढील वर्षी पृथ्वीवर परत येणार असं नासाकडून सांगितलं जात असतानाच इस्रोने काय म्हटलं आहे जाणून घ्या...

Aug 27, 2024, 01:27 PM IST