VIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का?

आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात. 

Updated: Oct 17, 2015, 08:04 PM IST
VIDEO : घरगुती हिंसाचार केवळ महिलांवरच होतो का? title=

मुंबई : आपल्या आजुबाजुला अनेकदा घरगुती हिंसाचार होताना आपण पाहत असतो... पण, बहुतेकदा लोक असा हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतात. 

आता, आम्ही घरगुती हिंसाचार म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर कदाचित एखादी पीडित महिलेची आकृती उभी राहिली असेल... होय ना? पण, घरगुती हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडतात का? शेवटी हिंसाचार हा हिंसाचारच असतो... 

अधिक वाचा - 'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण'

पाहा, हा सोशल एक्सपेरिमेंट... सध्या सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

 

Very interesting social experiment on domestic violence.Disturb Reality

Posted by Disturb Reality on Tuesday, September 9, 2014

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.