सध्या या प्रकरणाचा तपास पर्वती पोलीस करत आहेत. आरोपीविरोधातील आरोपांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
Pune Crime :कायदेशीर बंदी असूनही हुंड्यासाठी महिलांचा छळ, आर्थिक मागण्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अद्यापही समोर येत आहेत.
Nagalakshmi Instagram Saree : तामिळनाडूच्या चैन्नईमधील एका साडी इन्फ्लुएन्सरची हत्या करुन पत्नी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही हत्या नवऱ्यानेच केली आहे. मुलाला नेमका काय मेसेज केला.
Bhiwandi Crime News : भिवंडीतील बापगाव परिसरात 3 वर्षांच्या चिमुकलीला तिच्याच दत्तक आईने अमानुषपणे मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना 7 मार्च 2026 रोजी समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Bombay High Court Judgment: मुंबई उच्च न्यायालयाने विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेणाऱ्या महिलांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय एकल खंडपीठाने दिला असून सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा होताना दिसतेय.
Crime Against Women: कोणी स्वतःच्या मुलीशी लग्न करून संबंध ठेवण्याइतपत पुढे जाऊ शकते का? असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे एका विक्षिप्त वडिलांनी असे घृणास्पद कृत्य केले आहे.
Global Burden of Disease:2023 मध्ये जगभरात 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक अब्जहून अधिक महिलांनी बालपणी लैंगिक हिंसेला तोंड दिलंय.
High Court On Widow:हायकोर्टाने एका प्रकरणात सुनावणी करताना विधवा महिलांना मोठा दिलासा दिला आहे.
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या लहानपणी घरातील वातावरण कसं होतं हे सांगितलं. त्या म्हणाल्या की, लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. हा धक्कादायक प्रसंग सांगून त्यांनी जुन्या आठवणी शेअर केल्या.
Crime News: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायकी घटना समोर आली आहे. घडली आहे. दारू पिऊन पती पत्नीला धमकावत असताना त्याच्या मुलाने जे केलं ते धक्कदायक आहे.
Pune Crime News: पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
छत्तीसगडच्या रायपूर येथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरुण आपल्या वयस्कर आजीला बॅटने निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. आजी हतबलपणे रडत असतानाही नातू मात्र तिला सतत मारहाण करतो.
Divorce Case Family court:आपली कमाई ही पत्नीच्या कमाईपेक्षा कमी आहे, याची जाणिव राजेशला होती. त्याने चांदनीलाही याची माहिती दिली होती.
Jharkhand HC :जी पत्नी सासू सासऱ्यांची सेवा करत नाही ती पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.
Bombay High Court :मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.
Vivek Bindra : मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्यावर पत्नीने धक्कादायक आरोप केलेत. बिंद्रा याने पत्नीला केलेल्या मारहाणीमुळे कानाचा पडदा फाटला आहे. पोलिसांकडून कठोर कारवाई
Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच झोपेत असणाऱ्या आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करत असल्याचं पत्नीने पाहिलं. यानंतर पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिंतीवर तिचं डोकं आदळलं. तसंच काठीचाही वापर केला.
चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने याबाबत सर्वेक्षण केले. अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नातेसंबधावंर होत आहेत. जोडीदाराकडून महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Husband Wife Fight Video: पती-पत्नीचा एक व्हिडिओ (Funny Video) इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. ऑफिसमधून काम करून नवरा जेव्हा घरी पोहोचतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावर हेलमेट होतं. बायको धावत आली अन्...
Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पुन्हा तो एकदा वादात सापडला आहे.