कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित
एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Dec 19, 2024, 08:32 PM IST60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण
एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.
Dec 19, 2024, 07:45 PM IST
पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा
पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा
Apr 21, 2024, 11:49 PM ISTवडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?
Male fertility Facts : तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. (Male fertility Facts Which will be right age to become father Sexual health News)
Jan 21, 2024, 10:14 PM ISTविवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?
lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Dec 29, 2023, 02:25 PM ISTवयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTMan, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद
Trending News : Cambridge Dictionary नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Dec 14, 2022, 03:25 PM ISTMen`s Health : सायकलिंगमुळे पुरुष नपुंसक होतायत; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
Health Tips : असं म्हणतात की शरीर हेसुद्धा एकप्रकारचं इंजिनच आहे. या इंजिनाला हालचाल हवी, योग्य आहार हवा तरच ते सुरळीत काम करेल.
Dec 3, 2022, 10:29 AM ISTहेपेटायटीस- बीचा पुरुषांच्या पुनरुत्पादनक्षमतेवर असा होतो परिणाम
यकृताच्या कर्करोगारखे गंभीर आजार उद्भवू शकतात
Aug 4, 2020, 12:26 PM ISTपुरुषांपेक्षा महिलांमध्ये धुम्रपानाचं प्रमाण अधिक
महिला पुरुषांहून अधिक धुम्रपान करत असल्याची बाब समोर आली आहे.
Dec 24, 2019, 05:07 PM ISTमेट्रोपोलिटन शहरांतही... पुरुषी वर्चस्वाची मानसिकता स्त्रियांच्या जीवावर!
विशेष म्हणजे केवळ पुरूषच नव्हे, तर अनेक महिलांनाही स्त्रीस्वातंत्र्य खटकतं...
Dec 19, 2019, 10:14 PM ISTसौदी अरेबियातील हॉटेलमध्ये महिला-पुरुषांसाठी आता एकच प्रवेशद्वार
यापूर्वी हॉटेलमध्ये जाताना कुटुंब आणि महिलांसाठी एक प्रवेशद्वार असणं अनिर्वाय होतं.
Dec 9, 2019, 11:57 AM IST'बलात्काऱ्यांना इतकी क्रूर शिक्षा करा की दहशत निर्माण झाली पाहिजे'
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं राष्ट्रपतींना निवेदन....
Dec 6, 2019, 12:57 PM ISTInternational Men's Day : पुरुषांनो, असा ठेवा तुमचा हेल्दी डाएट
१९ नोव्हेंबर दिवस जागतिक पुरुष दिवस...
Nov 19, 2019, 09:57 AM IST