इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर

इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय.इसिसच्या दशतवाद्यांनी सिरियामध्ये सैनिकांचे कपडे काढून परेड काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

IANS | Updated: Aug 29, 2014, 05:56 PM IST

लंडन : इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय.इसिसच्या दशतवाद्यांनी सिरियामध्ये सैनिकांचे कपडे काढून परेड काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

परेड काढून हे दहशतवादी थांबले नाहीत. दहशतवाद्यांनी सिरियाच्या सैनिकांची हत्या करुन त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.