शिक्षिकेने ठेवले मुलीच्या वर्गमित्रासोबत शारीरिक संबंध

३५ वर्षीय सारा मूर या शिक्षिकेने मुलीच्या वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोघांमध्ये फोनवरून संभाषण होत होतं. हे मेसेज जेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांनी मुलाला याबाबत विचारले.

Updated: Jan 12, 2016, 05:03 PM IST
शिक्षिकेने ठेवले मुलीच्या वर्गमित्रासोबत शारीरिक संबंध title=

लंडन : ३५ वर्षीय सारा मूर या शिक्षिकेने मुलीच्या वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोघांमध्ये फोनवरून संभाषण होत होतं. हे मेसेज जेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांनी मुलाला याबाबत विचारले.

मुलाच्या बेडरुममध्ये आईला कंडोम्स सापडल्यानंतर अजून दोघांमध्ये काय झालं याबाबतची मुलाला विचारणा करण्यात आली. त्यानंतर मुलाने मैत्रीनीच्या आईसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली पालकांना दिली आणि तिच्यावर गुन्हा दाखल करु नये अशी विनंती पालकांना केली.

अल्पवयीन मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.