'मला तुम्ही फार आवडता', सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्...
उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेने केलेली तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. आपली सून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ शूट करुन, धमकावत असल्याचंही तिने म्हटलं आहे.
Apr 28, 2024, 11:42 AM IST
तुमच्या पार्टनरचं समाधान होत नाही ? मग करा 'या' गोष्टी अन् वाढवा सेक्स स्टॅमिना
How to improve sex power : अनेक पुरुषांचा सेक्स स्टॅमिना कमी असल्याने ते आपल्या पार्टनरला शारीरिक सुख देण्यास अपयशी ठरतात. अशावेळी सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्य आनंदी होईल.
Nov 5, 2023, 09:41 PM ISTAge Of Consent : 18 की 16 लैंगिक संबंध ठेवण्याचं वय किती असावं? जुन्या काळात होती 10 वर्षांची मर्यादा
Age Of Consent : 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी जर संमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जायला हवा की नाही? यावर वादविवाद सुरु आहे. याबद्दल कायदा समितीची महत्त्वाची शिफारस केली आहे.
Sep 30, 2023, 01:07 PM ISTSex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची जोडपी असतात Made For Each Other!
Sex Life Astrology : "देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो." असं आपण अनेका वेळा ऐकलं आहे. म्हणून भूतालावर ते फक्त एकमेकांना भेटतात. नातं हे प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असतं. त्याशिवाय पती पत्नीमधील नातं हे शारीरिक संबंधावरही फुलतात. मग लग्नापूर्वी तुम्हाला कसं समजणार की, बेडरुममध्ये बेस्ट कपल आहात ते.
Aug 14, 2023, 02:58 PM IST'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात
Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.
Jul 31, 2023, 12:55 PM ISTRelationship Tips: शारीरिक संबंध ठेवताना 'या' गोष्टी केल्यास नात्यात येईल कटुता
Relationship Tips: शारीरिक संबंध ही दोन भिन्न शरीरे एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, शारीरिक संबंध बनवताना, प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. आपल्या जोडीदाराला आरामदायक वाटावे अशी यामागची भावना असते.
Jun 19, 2023, 04:25 PM ISTSex Life : शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची लोक असतात Made For Each Other!
sex life astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात रास आणि ग्रहांना खूप महत्त्व आहे. या शास्त्रानुसार रासीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं व्यक्तिमत्व सांगण्यात आला आहे. कुठल्या रासीचे लोक पार्टनर म्हणून शारीरिक संबंधात कशी असतात ते सांगण्यात आलं आहे.
May 15, 2023, 02:12 PM ISTKama Sutra : जगाला 'कामसूत्र'सारखा ग्रंथ देणारे वात्स्यायन आयुष्यभर का राहिले अविवाहीत?
वात्स्यायन हे आजीवन ब्रह्मचारी होते. त्यांनी कधीच कुठल्या स्त्रीला स्पर्श केला नाही. असे असताना त्यांनी थेट लैंगिक संबधावर भाष्य करणारा 'कामसूत्र'सारखा ग्रंथ कसा लिहिला असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो (Kama Sutra of Vatsyayana).
Mar 1, 2023, 05:06 PM IST
शारीरिक संबंधांसाठी नकार दिला म्हणून झाली 'ती'ची हत्या
या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलंय... बांगूर पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही याचा उल्लेख करण्यात आलाय
Jan 25, 2019, 04:21 PM ISTकोल्हापूर: सेक्स न करणाऱ्या जोडप्याचा विवाह रद्द; कोर्टाचा निर्णय
पती-पत्नीच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे उद्दीष्ट असते - न्यायालय
Apr 30, 2018, 07:19 PM ISTधक्कादायक! शौचालय बंधण्यासाठी नगरपालिका अभियंत्याने केली शारीरिक संबंधाची मागणी
शौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 9, 2017, 11:42 PM ISTअल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवणे बलात्कारच : सर्वोच्च न्यायालय
अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Oct 11, 2017, 11:45 AM IST४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास
शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीनबाईंणी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Sep 25, 2017, 01:53 PM ISTप्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही
एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Jan 21, 2017, 06:49 PM IST'दोन व्यक्ती सहमतीनं शारीरिक संबंध होत असतील तर त्यात चुकीचं काय?'
'दोन व्यक्ती सहमतीनं शारीरिक संबंध होत असतील तर त्यात चुकीचं काय?'
Sep 2, 2016, 11:18 PM IST