परदेशी लग्नात नवरी नाचते 'लंडन ठुमकता'

ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यावर परदेशात कोणत्या गाण्यावर डान्स करतील, एक तर परदेशी म्युझिकवर बॉल डान्स करतील, पण ब्रिटनमधील एक लग्नात नवरी चक्क बॉलीवूडच्या एका गाण्यावर नाचली.

Updated: Mar 14, 2016, 06:03 PM IST
 परदेशी लग्नात नवरी नाचते 'लंडन ठुमकता' title=

लंडन : ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यावर परदेशात कोणत्या गाण्यावर डान्स करतील, एक तर परदेशी म्युझिकवर बॉल डान्स करतील, पण ब्रिटनमधील एक लग्नात नवरी चक्क बॉलीवूडच्या एका गाण्यावर नाचली.

कंगना राणावत हिच्या 'लंडन ठुमकदा' या गाण्यावर सुरूवातीला नवरी नाचली. त्यानंतर तिला नवरदेवाने साथ दिली. मग सर्व व-हाडी मंडळी गाण्यात सामील झाले.. 

हा सुंदर व्हिडिओ पाहा.

 

Watching #DAVE and Carol dance to bollywood music has put a smile on my face :)

Posted by Spotted Besharam UK Asianz on Saturday, March 12, 2016