नवी दिल्ली : अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय.
नासानं 'इंटरनॅशलनल स्पेस स्टेशन'मध्ये आखलेल्या एक्सपेडिशन ४७ मध्ये तो सहभागी झालाय. अंतराळातील आणखी गुपितं शोधून काढण्याचा हा एक प्रयत्न आहे.
एक्सपेडिशन ४६ कमांडर्स स्कॉट केली, टीम कोप्रा यांच्यासोबत जेफ विल्यम्सनंही काही अंतराळातली क्षणचित्रं टिपलीत.
नुकताच जेफनं सुर्योदयचा एक कमालीचा सुंदर असा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. पाहा, हाच एक क्षण...
Good Morning! Sunrise bursting on the scene followed by beautiful ocean sun glint. We get 16 of these every day!https://t.co/UKanwP0Bv8
— Jeff Williams (@Astro_Jeff) May 13, 2016