विद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल

आपला लाडका अगदी जवळचा स्मार्टफोन जर कुणी तोडला तर, तुम्हाला काय वाटेल. पण जर हाच स्मार्टफोन स्वत:च्या हातानं तुम्हाला फोडण्याची शिक्षा मिळाली तर...

Updated: Sep 17, 2015, 07:46 PM IST
विद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल title=

बँकॉक: आपला लाडका अगदी जवळचा स्मार्टफोन जर कुणी तोडला तर, तुम्हाला काय वाटेल. पण जर हाच स्मार्टफोन स्वत:च्या हातानं तुम्हाला फोडण्याची शिक्षा मिळाली तर...

हो अशीच शिक्षा थायलंडमधील नेव्ही कॅडेट्सना मिळाली... त्यांनी स्वत: आपले आयफोन आपल्या हातांनी दगडानं फोडले. त्यांनी वर्गात फोन आणले म्हणून ही शिक्षाच मिळाली होती. 

यूट्यूबनं हा व्हिडिओ शेअर केलाय. यात एका रांगेत ही मुलं उभी आहेत. त्यांना एक अधिकारी ऑर्डर देतो आणि दगडानं ते आपला फोन फोडतात.

पाहा व्हिडिओ  - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.