thailand

पंतप्रधान झाले म्हणून काय झालं, १४ हजार २७० रुपयांचा दंड केला...मास्क घातला नव्हता

लस खरेदी सल्लागारांशी झालेल्या बैठकीत जनरल प्रयुत यांनी मास्क घातला नव्हता.

Apr 27, 2021, 09:21 PM IST

देवमाशाची उलटी विकली जातेय करोडो रुपयांना; थायलंडचा मच्छिमार मालामाल

निळा देवमाशाची ( Whales )  उलटी करोडो अब्जोमध्ये विकली जाते. हे ऐकायला तुम्हाला कितीही आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.

Mar 3, 2021, 06:36 PM IST

भारतात नाही तर या देशात आहे गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती

गणपतीचं आगमन झाल्यामुळे घराघरात उत्साहाचं वातावरण आहे.

Aug 22, 2020, 03:42 PM IST

कोरोना, लॉकडाऊनचे विघ्‍न पार करुन बाप्‍पा फॉरेनला; मूर्तीकारांसमोरचे विघ्‍न कायम

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका पेणच्‍या गणेशमूर्ती व्‍यवसायालाही बसला असतानाच यंदा लॉकडाऊनचे विघ्‍न  पार करत बाप्‍पा फॉरेनलाही  पोहोचले.  

Jul 8, 2020, 12:43 PM IST

हॉरर चित्रपट पाहताना चित्रपटगृहातच एकाचा मृत्यू

२६ जून रोजी 'अॅनाबेला कम्स होम' चित्रपट प्रदर्शित झाला.

Jul 10, 2019, 06:03 PM IST
Thailand Ancient Coronation Ceremony And Marriage Ceremony PT1M54S

थायलंड | कहाणी एका राजा-राणीच्या अनोख्या विवाहाची

Thailand Ancient Coronation Ceremony And Marriage Ceremony
कहाणी एका राजा-राणीच्या अनोख्या विवाहाची

May 5, 2019, 06:00 PM IST

चक्रीवादळाला असं नाव दिलं जातं...

१९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव देण्यात येत होते. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला. 

May 3, 2019, 07:55 PM IST

योगामुळे थायलंडच्या मुलांनी केली मृत्यूवर मात

थायलंडच्या फुटबॉल टीमने अन्न-पाण्याशिवाय आणि ऑक्सिजनची कमतरता असताना मृत्यूवर कशी मात केली?

Jul 12, 2018, 10:17 PM IST

गुहेतून बाहेर काढलेल्या फुटबॉल संघाचा पहिला व्हिडिओ जारी

थायलंडमधील एका गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीमला १७ दिवसानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.  

Jul 11, 2018, 10:48 PM IST

थायलंड गुंफा रेस्क्यू ऑपरेशनचं 'भारतीय' कनेक्शन

कंपनीनं भारत, थायलंड आणि ब्रिटनहून आपल्या तज्ज्ञांच्या टीमला घटनास्थळी धाडलं होतं

Jul 11, 2018, 01:28 PM IST

गुहेत अडकली अंडर 16 फूटबॉल टीम, वाचवण्यासाठी अनेक देशांचे शर्थीचे प्रयत्न सुरु

अडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...

Jul 8, 2018, 02:54 PM IST

गुहेत गेलेला थायलंडचा फुटबॉल संघ प्रशिक्षकासह बेपत्ता

सध्या जगात २१ व्या फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, आशिया खंडात फुटबॉल प्रेमींसाठी खळबळ उडविणारी बातमी हाती आलेय. 

Jun 27, 2018, 05:25 PM IST

थायलंड, बँकॉकच्या रंगिल्या रात्रींमधल्या वेश्यांची करूण कहानी

 थायलंडच्या पटाया आणि बँकॉकमध्ये चालणारे बीअरची मुक्त उधळण, बॉडी मसाज, जुगारखाने हे उद्योग आता पैसे केमावण्याचे प्रमुख अड्डे झाले आहेत.

Apr 28, 2018, 05:32 PM IST

थायलंड | पद्मश्री शीतल महाजन यांचा नवा पराक्रम, नऊवारी साडीत १३ हजार फूटावरुन उडी

थायलंड | पद्मश्री शीतल महाजन यांचा नवा पराक्रम, नऊवारी साडीत १३ हजार फूटावरुन उडी

Feb 12, 2018, 11:38 AM IST