apple iphone

अ‍ॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?

apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी 

 

Apr 12, 2024, 08:32 AM IST

मोबाईलची बॅटरी सारखी का उतरते?

Mobile Phone battery:स्टोरेज फूल झाली असेल तर मोबाईल बॅटरीवर परिणाम होतो. फोनमधील कॅशे क्लिअर करत राहणे गरजेचे आहे. अन्यथा बॅटरी डाऊन होते. डुप्लीकेट चार्जर लावणे हे बॅटरी डाऊन होण्याचे एक कारण आहे. गरजेपेक्षा जास्त गरम किंवा खूपच थंड हवामानाचा बॅटरीवर परिणाम होतो. 

Dec 18, 2023, 07:52 PM IST

iPhone चे Problems; अनेक गोष्टी करताच येत नाहीत

iPhone चे Problems; अनेक गोष्टी करताच येत नाहीत 

Nov 1, 2023, 09:53 PM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

युट्यूबरने बनविला माणसांपेक्षाही उंच आयफोन, तुम्ही पाहिलात का?

World Biggest IPhone: एका YouTuber ने जगातील सर्वात मोठा iPhone तयार केला आहे. जो 6 फुटांपेक्षा जास्त उंच आहे. हा iPhone एका सर्वसाधारण  iPhone सारखाचं काम करतो. त्याने 'मी जगातील सर्वात मोठा आयफोन बनवला आहे' नावाचा व्हिडिओ YouTubeवर पोस्ट केला आहे. जगातील सर्वात मोठा आयफोन बनवणयाचा विक्रम केला आहे

Jun 26, 2023, 08:38 PM IST

iPhone 12 Mini केवळ 11,999 रुपयांमध्ये! तब्बल 47,901 रुपयांची सूट; पाहा Details

Apple iPhone 12 Mini Sale: आयफोन कंपनीच्या मिनी व्हर्जनमधील हा पहिलाच फोन असून त्याच्यावर घसघशीत सूट देण्यात येत आहे. हा फोन 12 हजारांहून कमी किंमतीत तुम्हाला विकत घेता येईल.

Jun 24, 2023, 11:20 AM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

Apple iPhone : सोन्यासारखी झळाळी असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14

Apple कंपनीने आपली बहुचर्चित iPhone 14 सिरीज लाँच नुकतीच लाँच केली. सध्या iPhone 14 सिरीजमार्केटमध्ये धुमाकूळ घालत असताना कंपनी या सीरीजमधला स्पेशल एडीशन iPhone लाँच करणार आहे. स्पेशल एडीशन असलेला पिवळ्या रंगाचा iPhone 14 लाँच करणार आहे.  हा फोन गोल्ड सारखा दिसत आहे. 

Mar 7, 2023, 10:35 PM IST

iPhone साठी काय पण! फोन घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला द्यायला 46000 रुपये नव्हते म्हणून हे काय करुन बसला?

एका 20 वर्षाच्या तरुणाला iPhone  पाहिजे होता. त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही देखील त्याने ऑनलाईन फोन ऑर्डर केला. मात्र, डिलिव्हरी बॉयने 46 हजार रुपये मागितल्यावर या तरुणाने धक्कादायक कृत्य केले. 

Feb 20, 2023, 06:20 PM IST

iPhone: स्वत:चीच काय मित्रांची किडनी विकली तरी खरेदी करता येणार नाही iPhone चं 'हे' मॉडेल

Apple Iphone: जगातील हा सर्वात महाग फोन आहे. याची किंमत विमानापेक्षा जास्त आहे. ​ हा सोन्याचा हिरेजडीत  Most Expensive iPhone हा ग्राहकांच्या आवडीनुसार दागिन्यांप्रमाणे ग्राहकांना तयार करुन दिला जातो. 

Jan 22, 2023, 11:26 PM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST

Apple iPhone: सर्वात स्वस्त 5G आयफोन स्वप्नच? 'अ‍ॅपल'ने चाहत्यांना दिला मोठा धक्का

नव्या आयफोनबरोबरच कंपनी दरवर्षी स्पेशल एडिशन आयफोन लॉन्च करते. या विशेष आयफोनचं लॉन्चिंग सामान्यपणे मार्च महिन्यामध्ये होतं. हा फोन तुलनेनं स्वस्त असतो.

Jan 11, 2023, 04:16 PM IST

iPhone वापरताय? तुमच्या फोनमध्ये काय होतंय हे तुम्हाला कळणारच नाही

आयफोन घ्यायचाय, कमाल प्रायव्हसी असते असं म्हणणाऱ्यांचा समज आता मोडीत निघू शकतो. कारण, अॅपलवर तसेच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

 

Jan 5, 2023, 01:41 PM IST

Apple iPhone 15 Series: iPhone 14 राहू दे आता डायरेक्ट iPhone 15 घ्या; Apple स्वस्त किंमतीत फोन लाँच करणार

लवकरच  iPhone 15 लाँच होणार आहे. यामुळे आयफोन प्रेमींना आता Apple iPhone 15 Series ची प्रतिक्षा लागून राहिली आहे. Apple iPhone 15 कसा असेल? यात काय नविन फिचर्स असतील? याची किंमत किती असेल असे अनेक प्रश्न आयफोन प्रेमींना पडले आहेत. 

Jan 4, 2023, 07:03 PM IST