अबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!

असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.

Updated: Oct 15, 2015, 07:05 PM IST
अबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!

मुंबई: असं म्हणतात प्राण्यांमध्ये सर्वाधिक प्रामाणिक प्राणी म्हणजे कुत्रा... तो माणसाचा बेस्ट फ्रेंड पण असतो... पण चक्क 41 कुत्र्यांसोबत राहणं... ऐकूनच आपल्याला धक्का बसतोय.

लिन इवरेट आणि त्यांचे पती टोनी 41 कुत्र्यांसोबत आपल्या घरी राहतात. त्यांच्या या कुटुंबियांमध्ये 24 फ्रेंच बुलडॉग्ज, 10 मिनिएचर इंग्लिश बुल टेरियर्स, चार चिहुवाउवाज आणि तीन चीनी तुरा असलेले कुत्रे आहेत. 
 
पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.