शॉपिंग मॉलमध्ये जंगली अस्वलाचा धुमाकूळ

रशियन मॉलमध्ये एका अस्वलाने धुमाकूळ घातला आहे.

Updated: Oct 19, 2015, 12:08 PM IST

मास्को : रशियन मॉलमध्ये एका अस्वलाने धुमाकूळ घातला आहे, अखेर या अस्वलाने शॉ़पिंग मॉलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर तो रस्त्यावर आला, यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याला गोळ्या घालण्यात आल्या, यानंतर त्याला एका गाडीत घालून नेण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.