out

Dombivali Massive Fire Breaks Out In Scrap Yard PT35S

डोबिंवलीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

डोबिंवलीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

Mar 21, 2024, 09:35 AM IST

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. 

Feb 5, 2024, 03:57 PM IST

शेवटच्या सामन्यात OUT होताच भावूक झाला Dean Elgar; विराटच्या कृत्याची होतेय चर्चा!

Dean Elgar: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मुकेश कुमारने डीन एल्गरला बाद केलं होतं. डीन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा तो भावूक झाला होता.

Jan 4, 2024, 09:09 AM IST

World Cup 2023: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' प्रमुख खेळाडूंना टीममधून डच्चू

वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' प्रमुख खेळाडूंना टीममधून डच्चू

Sep 5, 2023, 02:23 PM IST

ENG vs AUS: स्टीव स्मिथ Out की Not Out? बेन स्टोक्सचा वादग्रस्त कॅच; Video पाहून तुम्हीच ठरवा!

Ben Stokes controversial Catch Video: झालं असं की... मोईन अलीचा बॉल स्मिथने (Steve Smith) प्लेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉलने उसळी घेतली अन् बॉल थेट बेन स्टोक्सच्या दिशेने गेला. तेवढ्यात..

Aug 1, 2023, 07:51 AM IST

Ashes Series Catch Row: आऊट की नॉटआऊट? आता Steve Smith ने पडकलेल्या कॅचवरून नवा वाद

Ashes Series : इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England and Australia ) यांच्यामध्ये अॅशेज सिरीज ( Ashes Series ) सुरु असून दुसरा सामना खेळवला जातोय. दुसऱ्या दिवशी स्टिव्ह स्मिथने ( Steve Smith ) घेतलेल्या एका कॅचमुळे चांगलाच गदारोळ माजला.

Jun 30, 2023, 04:11 PM IST

AUS vs IND: शुभमन गिल Out की Not Out? कांगारूंकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Wicket Video: कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. 

Jun 10, 2023, 08:50 PM IST

WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा 'या' देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?

फायनलसाठी 3 टीम शर्यतीत असल्याने भारताविरूद्ध पहिली टेस्ट गमावणं कांगारूंना महागात पडू शकतं. बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये पहिला सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाच्या टीमला डब्लूटीसी (WTC) च्या फायनल गाठणं कठीण झालं आहे.

Feb 12, 2023, 09:10 PM IST

INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि...!

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. 

Feb 12, 2023, 07:55 PM IST

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही...; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. यावेळी फलंदाजी करताना रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. 

Jan 22, 2023, 12:11 PM IST

सरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!

PAK vs NZ: अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना (Big controversy over the umpire's decision) अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय.

Jan 4, 2023, 05:41 PM IST

लाईव्ह सामन्यात चमत्कार; स्टंपला बॉल लागूनही अंपायरने Shreyas Iyer दिलं नाही आऊट!

टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना वेगळाच चमत्कार पहायला मिळाला. या प्रकाराने स्टेडियममधील सर्वजण हैराण झाले.  

Dec 14, 2022, 05:11 PM IST

PAK vs ENG: नेमकी चूक कोणाची? शकील Out की Not out? Video पाहून तुम्हीच ठरवा!

Ollie Pope controversial catch of Saud Shakeel wicket: शकील मैदानात होता, तेव्हा पाकिस्तान (ENG vs PAK) सहज जिंकेल असं वाटत होतं. त्यात शकीलच्या शतकाची देखील अनेकांना प्रतिक्षा होती.

Dec 12, 2022, 05:38 PM IST

बांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?

रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.

Dec 8, 2022, 10:20 PM IST

न्यूझीलंड दौऱ्यानंतर Team India मध्ये होणार मोठे बदल; एकत्रच 8 खेळाडूंची होणार गच्छंती!

न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वनडे सिरीज खेळणारे 8 खेळाडू बांगलादेशाच्या (IND vs BAN) सिरीजमध्ये नसतील. 

Nov 28, 2022, 05:57 PM IST