बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या डांसनं आमिरला लाजवलं

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं हृतिक रोशननं ‘बँग बँग’मध्ये केलेला डांस पाहिला आणि त्याला मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं.

Updated: Sep 2, 2014, 09:44 PM IST
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या डांसनं आमिरला लाजवलं title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं हृतिक रोशननं ‘बँग बँग’मध्ये केलेला डांस पाहिला आणि त्याला मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं.

आमिर खाननं हृतिकचा आगामी चित्रपट 'बँग बँग'चा नुकताच ट्रेलर पाहिला आणि त्यानं म्हटलं की, हृतिक आणि कतरीना कैफ खूपच छान दिसत आहेत. 

आमिर खाननं ट्विटरवर ट्विट केलं आहे की,‘काश मी सुद्धा हृतिकच्या डांसचा निम्मा तरी डान्स करू शकलो असतो.‘बँग बँग’चं नवं गाणं मला खरंच खूप आवडलंय.’

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.