आजोबांच्या पाया पडणाऱ्या आराध्याचा व्हिडिओ वायरल...

Updated: May 15, 2015, 04:30 PM IST
आजोबांच्या पाया पडणाऱ्या आराध्याचा व्हिडिओ वायरल...  title=

 

मुंबई : अभिषेक-ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चन हिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१५'मध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या निघाली तेव्हा आराध्या तिच्यासोबतच होती. यावेळी ऐश्वर्याचे वडील कृष्णाराज राय आणि आई वृंदा राय तिला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. यावेळी ऐश्वर्यासोबतच आराध्यानंही आपल्या आजोबांच्या पायाला हात लावून आशिर्वाद घेतले. 

ऐश्वर्या ६८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. याशिवाय ऐश्वर्याच्या आगामी 'जज्बा' या सिनेमा फर्स्ट लूकही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.