मुंबई : एकेकाळचा पाकिस्तानी गायक अदनान सामी आता 'भारतीय' झालाय. याचा मोठा आनंद अदनानला झालाय... आणि हा आनंद त्यानं आपल्या चाहत्यांशी 'ट्विटर'वरून शेअरही केलाय.
नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अदनानला भारतीय नागरिकत्वाचं गिफ्ट मिळालं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा एक भाग बनल्याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया अदनाननं दिली. 'आमची मुंबई'मध्ये त्यानं नव्या दिवसाची नवी सुरुवात केलीय.
A 'New Morning' In My Home In Amchi Mumbai.. pic.twitter.com/URrbSJpYvs
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 3, 2016
अदनानसाठी हा नवा अनुभव मोठा आनंद घेऊन आलाय. तिरंग्याच्या समोर उभं राहून अदनाननं काढलेले फोटोही त्यानं आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत. यावेळी, त्यानं भारतीय नागरिकत्व बहाल केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत.
@KirenRijiju Thank you for making this the most beautiful moment of my life.. pic.twitter.com/tJS0GduPZz
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 1, 2016
I'm highly indebted to the Honourable HM @BJPRajnathSingh ji for his tremendous support in granting me Indian Citizenship..
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 1, 2016
My Profound thanks to Honourable Prime Minister @narendramodi ji for approving my Indian Citizenship.A New birth! pic.twitter.com/jvM8vu5Zit
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 1, 2016