adnan sami

130 किलो कमी केल्यानंतर अदनान सामीचे वजन पुन्हा वाढलं

गायक अदनान सामीच्या वजन कमी करण्याचा प्रेरणादायी प्रवासाने अनेकांना आश्चर्यचकित केले होते . प्रसिद्ध संगीतकाराने कठोर परिश्रम केले, त्याचा आहार, जीवनशैली बदलली आणि जवळपास 130 किलो वजन कमी केले होते.

Sep 14, 2023, 05:00 PM IST

Adnan Sami : अश्लील व्हिडीओ, बनावट पदवी, 17 वर्षात 4 वेळा निकाह; वादग्रस्त आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो अदनान सामी

Adnan Sami Birthday Special : आज जरी अदनान सामी खूप फिट असला तरी एकेकाळी त्याचं वजन 230 किलो होतं. डॉक्टरने त्याला 6 महिने जीवंत राहशील असंदेखील सांगितलं होतं. 

Aug 15, 2023, 10:17 AM IST

'या' कारणासाठी Adnan Sami नं घेतलं भारतीय नागरिकत्व, भावानं केला गंभीर आरोप

Adnan Sami's Brother Blamed Him On His Indian citizenship : अदनान सामीवर त्याच्या भावानं गंभीर आरोप केले आहेत. भारताचे नागरिकत्व मिळवण्यापासून ते पत्नीचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यापर्यंत अदनान सामीच्या भावानं अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Apr 8, 2023, 10:54 AM IST

अदनान सामीवर भावाचे गंभीर आरोप, अश्लील व्हिडिओ संबंधित केले 'हे' धक्कादायक खुलासे

Adnan Sami : गायक अदनान सामीचा भाऊ जुनैद सामी (Junaid Sami Khan) याने सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये खळबळजनक खुलासा केले असून त्याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. या आरोंपानंतर आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Apr 7, 2023, 09:44 AM IST

अदनान सामी पाकिस्तानचा द्वेष का करतो? 6 वर्षांनंतर सांगितलं सत्य

अलीकडेच अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहून नागरिकत्वाबाबतच्या निर्णयानंतर त्याला प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Nov 15, 2022, 07:51 PM IST

'या' अभिनेत्रीच्या प्रेमापोटी अदनान सामी Dippression मध्ये, मग पुढे....

त्याचा गाण्यांसोबत त्याची लव्ह लाइफ (Love Life) आणि लग्नांमुळे ( Marriage) तो कायम चर्चे राहिला आहे. 

Aug 15, 2022, 02:24 PM IST

....म्हणून अदनान सामीने इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केली; जाणून घ्या

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या दमदार गायकीसाठी ओळखला जातो. 

Jul 30, 2022, 08:34 PM IST

Adnan Sami ने सोशल मीडियाला का केलं 'अलविदा', अखेर कारण समोर

कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारा Adnan Sami का म्हणाला 'अलविदा', कारण समोर आल्यानंतर चाहत्यांच्या मनात... 

 

Jul 26, 2022, 09:44 AM IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने मंगळवारी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 

Jul 22, 2022, 10:01 PM IST

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर गायक अदनान सामीचा राग अनावर साधला अमेरिकेवर निशाणा

तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Aug 17, 2021, 05:59 PM IST

'मनसेचा महाविराट मोर्चा पाहिल्यानंतर सरकार घाबरेल, पुन्हा 'तशी' हिंमत करणार नाही'

शिवसेनेला याचा साधा निषेधही करावासा वाटत नाही. याचा अर्थ काय समजायचा?

Jan 28, 2020, 10:04 AM IST

काँग्रेसच्या टीकेला अदनान सामीचं जोरदार उत्तर

अदनानचं ट्विटरवरून काँग्रेसवर पलटवार

Jan 27, 2020, 11:49 AM IST

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला पद्मश्री नको'

'त्याला एवढं लिफ्ट करायचं कारण काय?...'

Jan 26, 2020, 11:33 AM IST