अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत करतोय हिच्याशी रोमान्स?

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्वीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्याशी ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले. 

Updated: May 8, 2016, 11:46 AM IST
अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत करतोय हिच्याशी रोमान्स? title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्वीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिच्याशी ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले. 

पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांत आणि अंकित यांनी अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर सुशांत सिंगने काय पोचे या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सुशांतला एकामागोमाग एक सिनेमा मिळत गेले. सध्या तो कृती सॅननसोबत राबता या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

दरम्यान, अंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि कृती यांच्यातील रिलेशनशिपबाबतच्या चर्चा सुरु झाल्यात. Bollywoodlife.comच्या रिपोर्टनुसार अंकितानंतर सुशांतच्या लाईफमध्ये कृती आल्याचं बोललं जातंय. 

 

Got a severe jab from my punjaban costar during rehearsals ...Way to go Sanon ..#Round2 @kritisanon

A photo posted by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on

 

2016 is gonna b special! A beautiful love story directed by Dinesh Vijan @sushantsinghrajput

A photo posted by Kriti (@kritisanon) on