PHOTO : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये, ब्रेकअपनंतर करोडपतीशी लग्न; 2,000 कमावणारी आता 30 कोटींची मालकीण
Entertainment : फोटोमधील चिमुकली लोकप्रिय आणि श्रीमंत टीव्ही अभिनेत्री आहे. 19 डिसेंबर रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा करणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्यासोबत 7 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ब्रेकअप केलं.
Dec 18, 2024, 11:13 PM ISTअंकिता लोखंडे देणार गोड बातमी? मुनव्वर आणि अली मस्करी करत म्हणाले, 'पोटातं दुखतंय...'
Ankita Lokhande Good News : अंकिता लोखंडेचा कार्यक्रमातील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Oct 3, 2024, 04:45 PM IST'तुम्ही प्रेमाची खिल्ली उडवली, आता हे सगळं पाहून...'; अंकिता-विकीचा रोमांस पाहून नेटकरी संतप्त!
Ankita Lokhande Trolled : अंकिता लोखंडेनं नवऱ्यासोबतचे 'ते' फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी संतप्त!
Sep 21, 2024, 05:56 PM ISTलग्नाच्या 3 वर्षानंतर आई होणार अंकिता लोखंडे! मित्रानंच केला खुलासा
Ankita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना पुन्हा कधी उधाण...
Aug 23, 2024, 03:56 PM ISTसुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक, खास फोटो केला शेअर
सुशांत सिंहच्या मृत्यूला चार वर्षे उलटल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक पोस्ट शेअर केली आहे.
Jun 14, 2024, 07:43 PM IST'15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्तामध्ये...', अंकिता लोखंडेनं शेअर केली भावूक पोस्ट
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं 15 वर्ष पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट...
Jun 1, 2024, 05:02 PM IST'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
May 16, 2024, 02:40 PM IST'स्वत: ला माधुरी समजू नकोस...', धकधक गर्लच्या लूकमध्ये अंकिता दिसताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
May 7, 2024, 12:31 PM ISTसुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा 'हा' चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली 'मला या निर्णयाचा पश्चात्ताप...'
अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 11, 2024, 04:21 PM IST'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक
Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
Apr 1, 2024, 03:08 PM IST'मी फारच सुन्न...', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सुप्रिया पिळगावकरांची प्रतिक्रिया
या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 27, 2024, 08:37 PM ISTरणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले 'मी बघून...'
या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकरांच्या भूमिकेत झळकत आहे. त्यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे.
Mar 23, 2024, 07:18 PM ISTअंकिता लोखंडेचा चित्रपट प्रदर्शित होताच सासूची प्रतिक्रिया, म्हणाली 'आमची...'
अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
Mar 22, 2024, 04:41 PM ISTGood News : अभिनेत्री अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज
अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री तर आहेच पण याचसोबतीने ती आता बॉलिवूड ध्ये आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे. मात्र अंकिताच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
Feb 13, 2024, 06:58 PM ISTट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे.
Feb 10, 2024, 01:19 PM IST