रक्षाबंधनसाठी अभिनेत्री क्रिती सॅनॅानची एक जाहीरात प्रदर्शित झाली होती यावेळी बरीच खळबळ उडाली होती.आता आणखी दोन अभिनेत्रींनी कपड्यांवर चर्चा करताना दिसल्या आहेत आणि त्यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील केली आहे.
Kriti Sanon’s Raksha Bandhan campaign: कृती सेननच्या अडलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून खूप वाद झाला. यावरून कंगना राणौतनेही टीका केली. आता या ब्रँडने त्यांच्या या जाहिरातीवरून एक मोठा निर्णय घेतला आहे.
कृती सनॉनच्या 'रक्षाबंधन' संकल्पनेवर आधारित जाहिरातीवरून केवळ सोशल मीडिया वापरकर्त्यांनीच संताप व्यक्त केला नाही, तर कंगना राणौतनेही तिने निवडलेल्या बिकिनी टॉपवरून तिच्यावर कडक शब्दांत टीका केली.
Cocktail 2 :कॉकटेल 2हा सिनेमा 19 जूनला बॅाक्स ऑफिसवर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची अनेक गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का? कलाकारांना किती मानधन मिळाले?
Nupur Sanon Proposal :नुपूर सनॉनचा होणारा पतीः कोण आहे? जाणून घ्या!
साऊथ सुपरस्टार धनुषचा 'चित्रपट तेरे इश्क में' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या कमाईचे चकित करणारे आकडे आता समोर येत आहेत. जाणून घ्या, पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली? चित्रपट पहावा की नाही?
बॉलिवूडमधील या अभिनेत्रीला सौंदर्यामुळे केलं होतं रिजेक्ट. 1 भूमिकेमुळे मिळाला होता नॅशनल अवॉर्ड. उभा केला 100 कोटींचा बिझनेस.
Bollywood Actress : IMDb ने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आलिया आणि दीपिकाला मागे टाकत ही अभिनेत्री बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री बनली आहे.
Kriti Sanon Bought Penthouse: कृति सेननने मुंबईत आणखी एका महागड्या मालमत्तेची खरेदी केली आहे. ज्याची किंमत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. जाणून घ्या सविस्तर
Kriti Sanon Birthday Celebration Photos: 35 वर्षांची झाली अभिनेत्री. समुद्रकिनारी या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस. फोटो शेअर करत दाखवली झलक.
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या डेब्यू चित्रपटातूनच लोकप्रियता मिळवली. अशाच या 8 अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. पाहूयात या अभिनेत्री कोण आहेत?
क्रिती सेननने अलीकडेच तिच्या सहलीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. मात्र, नेटकऱ्यांचा असा अंदाज आहे की ती कबीर बाहियासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. पाहूयात या दोघांचे काही खास फोटो
कियारा अडवाणीने 'डॉन 3' मधून माघार घेतली आहे. आता रणवीरसोबत 'डॉन 3' मध्ये कोण होणार 'रोमा'? जाणून घेऊयात कोण आहे ही चर्चेत असलेली अभिनेत्री.
आज 14 जून 2024 रोजी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची पाचवी पुण्यतिथी आहे. 2020 साली याच दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला. तुम्हाला माहिती आहे का, सुशांतला त्याच्या घरी आणि जवळच्या मित्रमंडळींकडून वेगळ्याच नावाने हाक मारली जायची?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आपल्या कमी काळातील अभिनय कारकिर्दीत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने अनेक गोष्टींचा त्याग केला होता. अलीकडेच, त्याच्या 'राब्ता' चित्रपटातील सहकलाकार जिम सरभ याने एका मुलाखतीत सुशांतच्या मेहनतीबाबत काही आठवणी शेअर केल्या आहेत.
'तेरे इश्क में' या चित्रपटाने 2013 च्या 'रांजना' नंतर एकच घुमाकूळ घातला आहे. आनंद एल राय, धनुष, ए.आर. रहमान यांची मॅजिकल टीम पुन्हा एकदा एकत्र येत आहे आणि या वेळी ती एक नवीन भावनिक प्रेमकहाणी सादर करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाच्या वेगवेगळ्या आयामांमध्ये घालणार आहे.
सोशल मीडिया वरील प्रतिक्रियांच्या धुमाकूळात क्रिती सेननचे नवे रिलेशनशिप अपडेट्स प्रेक्षकांच्या लक्षात आले आहेत. क्रितीच्या रिलेशनशिपच्या संदर्भात अनेक अफवा आणि चर्चाही सुरू आहेत. यापूर्वी क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे.
Kriti Sanon : क्रिती सेनननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रमोशनदरम्यान काय असं घडलं की व्हॅनिटीमध्येच रडू लागली होती.
Dhoni As Santa Claus Photos With This Actress Goes Viral: अनेक सेलिब्रिटींचे फोटो चर्चेत असतानाच धोनीचे या अभिनेत्रीसोबतचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण आणि कोणते फोटो समोर आलेत पाहूयात...
दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.
आलिया भट्टबद्दल सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, तिने बोटॉक्स केले आहे जे अपयशी ठरले आहे. बोटॉक्सच्या अपयशामुळे आलियाची हसण्याची आणि बोलण्याची पद्धत विचित्र असल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्यादरम्यान क्रिती सेननने पहिल्यांदा बोटॉक्स विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे.