ऐश्वर्या करणार आहे हॉट लिपलॉक किस

Updated: Dec 15, 2014, 09:59 PM IST
ऐश्वर्या करणार आहे हॉट लिपलॉक किस title=

 

मुंबई : करण जोहर प्रोडक्शनचा ‘ए दिल है मुश्किल’या सिनेमातून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा सिनेमाकडे वळणार आहे. तसेच आश्चर्य म्हणजे या सिनेमाचा हिरो रणबीर कपूर असणार आहे. तसेच या चित्रपटात रणबीरसोबतच अनुष्का शर्मादेखील दिसेल.

पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि ऐश्वर्या एकच स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. तसेच करणच्या या सिनेमात रणबीर आणि ऐश्वर्याचा एक हॉट लिपलॉक सीनदेखील शूट केला जाणार आहे. 

सिनेमाची कथा लव्ह स्टोरीवर आधारीत असल्यामुळे हा सीन महत्वाचे आहे.

रणबीर आणि ऐश्वर्या यांनी सिल्ह्वर स्क्रिनवर कसे दिसतील हे आता प्रेषकच ठरवतील तरी रणबीरसोबत काम करण्यासाठी ऐश्वर्या खूपच उत्साहीत दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.