अजय-अतुल आणि वंदे मातरम

संगीतकार आणि गायक, अजय-अतुल यांनी निळकंठ मास्तर या मराठी सिनेमासाठी, वंदेमातरम हे गीत गायलं आहे, अजय-अतुल यांच्या संगीताने वंदे मातरम गीत अप्रतिम झालं आहे. 

Updated: Aug 6, 2015, 12:00 AM IST
अजय-अतुल आणि वंदे मातरम title=

मुंबई : संगीतकार आणि गायक, अजय-अतुल यांनी निळकंठ मास्तर या मराठी सिनेमासाठी, वंदेमातरम हे गीत गायलं आहे, अजय-अतुल यांच्या संगीताने वंदे मातरम गीत अप्रतिम झालं आहे. 

निळकंठ मास्तर या सिनेमातील अधीर मन झाले हे गाणे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर, अजय-अतुल यांचं वंदे मातरम हे गीत लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. निळकंठ मास्तर हा सिनेमा ८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.