अजय देवगनच्या 'शिवाय'चा ट्रेलर लॉन्च

अजय देवगनच्या शिवायचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगनचे जबरदस्त डायलॉग आणि स्टंट पाहायला मिळत आहेत.

Updated: Aug 7, 2016, 07:34 PM IST
अजय देवगनच्या 'शिवाय'चा ट्रेलर लॉन्च  title=

मुंबई : अजय देवगनच्या शिवायचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगनचे जबरदस्त डायलॉग आणि स्टंट पाहायला मिळत आहेत. अजय देवगनबरोबर या चित्रपटामध्ये सायेशा सैगल दिसणार आहे. वडील आणि मुलीमधलं भावनिक नातं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. 

शिवाय हा चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे. करण जोहरच्या ए दिल है मुश्किल सिनेमाबरोबर अजयचा शिवायची स्पर्धा असेल. 

पाहा 'शिवाय'चा ट्रेलर