थुकरटवाडीमध्ये अक्षय कुमार 'झिंगाट'

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला आहे. 

Updated: Aug 7, 2016, 09:20 PM IST
थुकरटवाडीमध्ये अक्षय कुमार 'झिंगाट'

मुंबई : अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला आहे. या कार्यक्रमात त्यानं झिंगाट गाण्यावरही डान्स केला. 

पाहा अक्षयचा 'झिंगाट' डान्स