आपल्या Whatsapp वर ट्रांझिस्टरसह दिसेल अनुष्का शर्मा

आपण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याचा चित्रपट पीकेच्या पोस्टरवर टुकुर-टुकुर करतांना पाहिलंय.पण आता वेळ आहे अनुष्का शर्माची. 

Updated: Oct 14, 2014, 02:24 PM IST
आपल्या Whatsapp वर ट्रांझिस्टरसह दिसेल अनुष्का शर्मा  title=
सौजन्य पीके व्हिडिओ

मुंबई: आपण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याचा चित्रपट पीकेच्या पोस्टरवर टुकुर-टुकुर करतांना पाहिलंय.पण आता वेळ आहे अनुष्का शर्माची. 

इथं खाली आम्ही एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय. त्यात एक मॅसेज आहे, अनुष्का म्हणते, “खूप टुकुर-टुकुर पाहिलं ‘पीके’ला. आता मी येतेय व्हॉट्स अॅपवर 16 ऑक्टोबरला ते ही ट्रांझिस्टरघालून येतेय. तेव्हा व्हॉट्स अॅपवर अॅड कर पीकेला...” 

जर तुम्हाला पीकेला आपल्या व्हॉट्स अॅपवर अॅड करायचं असेल तर नंबर आहे - 7710095890.

हे पहिल्यांदा नाहीय की, कोणत्या फिल्मचं पोस्टर किंवा टीजर आपण आपल्या फोनवर पाहू शकाल. यापूर्वी बॉलिवूडमध्ये शाहरूखच्या टीमनं सुद्धा फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं ट्रेलर स्मार्टफोन्सवर पाठवला होता. 

आमिरच्या ट्रांझिस्टरवाल्या पोस्टरवर वाद झाला होता आणि प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. आता अनुष्का काय करते ते पाहावं लागेल. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.