pk

'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.

Jan 18, 2017, 02:12 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

Jan 16, 2016, 05:38 PM IST

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

‘पीके’ या हिंदी सिनेमा प्रमोशनशाठी अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआयची मदत घेतली, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.

Jan 16, 2016, 01:37 PM IST

व्हिडिओ: PK चित्रपटातील १२६ चुका पाहा केवळ १० मिनीटात

जगभरात सध्या 'पीके'नं कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स बनवले आहेत. मात्र पीकेमधील तब्बल १२६ चुका दाखवण्यात आल्या आहेत. यू-ट्यूबवर सध्या हा व्हिडिओ वायरल होतोय. 

Sep 9, 2015, 03:21 PM IST

'बजरंगी भाईजान'ची बॉक्स ऑफीसवर धूम, सर्वाधिक कमाईतील दुसऱ्या क्रमांकावर

 अभिनेता सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' याने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा जादुई आकडा पार करत 'पीके'नंतर भारतात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. 

Aug 7, 2015, 01:18 PM IST

'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक!

सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय. 

Mar 15, 2015, 09:50 AM IST

आमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड?

आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल. 

Mar 9, 2015, 05:08 PM IST

'पीके'साठी 'फरिश्ता'चे कथानक चोरले!, उच्च न्यायालयाची नोटीस

तब्बल ६५० कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या 'पीके' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पीके'साठी 'फरिश्ता'ची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस बजावली आहे.

Jan 21, 2015, 01:16 PM IST

'पीके'ची कमाई ६०० कोटी अन् सुशांतची अवघे २१ रुपये!

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला राजकुमार हिरानी यांच्या  'पीके' या सिनेमात एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. आश्चर्य म्हणजे, या भूमिकेसाठी सुशांतला केवळ २१ रुपये मिळालेत. 

Jan 15, 2015, 01:00 PM IST

कंगनाच्या 'क्वीन'समोर फिका पडला आमिरचा 'पीके'!

२०१४ या वर्षांतली सर्वात जास्त फायदा कमावणारा सिनेमा कोणता...? जर तुमचं उत्तर 'पीके' असं असेल तर तुम्ही चुकताय... 

Jan 14, 2015, 02:59 PM IST

‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Jan 5, 2015, 08:18 PM IST

'पीके'ने रचला इतिहास, ३०० कोटींचा टप्पा ओलांडला

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने या रविवारीही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, 

Jan 5, 2015, 03:07 PM IST

'पायरेटड' पीके पाहून मुख्यमंत्र्यांनी 'डाऊनलोड' केला वाद!

प्रदर्शनापूर्वीपासून ते प्रदर्शनानंतरही वादात सापडलेला सिनेमा 'पीके' पुन्हा एकदा चर्चेत आलाय... पहिल्यापासूनच 'वादाचा' हात हातात घेतलेल्या 'पीके'च्या नव्या वादात आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही अडकलेत. 

Jan 3, 2015, 04:41 PM IST